आरशात जर तिने पाहिलं स्वताला
तर आरसा देखील तिला दोन क्षण शोधतो
अशी ही गोश्ट आहे आमच्या चिंटू ची
सुरवात करायची कुठून असा प्रश्न पडतो
पण तिची कारकीर्द आहे मात्र दांडगी
हे तिचा इतिहासच आम्हाला खुणावतो
खरोखरचे बिझी कोण असतात
हे तिच्या वेळ पत्रक कडे बघून जाणवते
पण मित्रांन साठी वेळ
कुठलं ही कसलं ही कारण न देता ती काडते
मॅच्युरिटी कशाला म्हणतात
हे तिच्या कडे बघून जाणवते
आॅर भी गम हे झमाने में इसके अलावा
या एका मंत्राने ती सगळ्याला सामोरे जाते
कुठचीही गोष्ट समजून घे
असं तिला म्हणावं लागतं नाही
परिस्थिती नुसार वाग
हे तिला समज्वावं लागत नाही
तिच्या कणखर आवाजाने समोरच्याचे चांगलेच कान पिचक्या घेते
आणि हायफाय देताना जणू समोरच्याला एक कडक फटकाच मारते
बघता बघता काल सुरू झालेल्या प्रवासाला
हा आज शेवटचा दिवस आला
एकाच नदीच्या या प्रवाहाला
आज वेगळा किनारा मिळाला
तू इकडे नाही याचा आनंद जरी असला तरी आठवण येणार आम्हाला तूझी
आणि येणाऱ्या तुझ्या या नवीन प्रवासाला मनापासुन शुभेच्छा आमची
-SR.