मी Radius मधे आलो काय
एका पाठोपाठ एक विकेट पडत गेले |
त्यांच्या जाण्याची करणं काही हि असली
तरी बिल मात्र माझ्याच नावावर येत गेले |
तुम्ही जाणार हे जेव्हा समजलं तेव्हा इतकं काही वाटलं नाही
कारण आपली प्रत्येक्षात ओळख हि झाली नव्हती |
पण तुमच्या बद्दल जेव्हा ऐकलं
तेव्हा, सोबत काम करायला कधी मिळेल याचीच वाट पाहत होतो |
दुखं एक असणार कि अधिकृत टीम म्हणून नाही काम करता आलं
पण जितकं केलं त्यात खूप काही शिकायला मिळालं |
आजवर जितके लेट सित्तिंग केले
जितके सामोसा गेट टुगेदर झाले
प्रत्येक वेळी तुम्ही सोबत होता |
तुम्ही नसणार तेव्हा खूप शांत शांत होणार आपला रो
एक पोकळी नक्की निर्माण होणार |
असंख्य लोकं आपल्या आयुष्यात येतात
काही राहतात आणि काही पुढच्या प्रवासाला निगुन जातात |
मी या छोट्या प्रयत्नाने तुम्हाला धन्यवाद सांगू इच्छितो
आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला लाख लाख शुभेच्छा |
-एस आर