खोडकर पणा नुस्ता भरले ला आहे तिच्यात
पण मनाचा हळवे पणा मी पहिला आहे
जागा समोर जेव्हा ती जास्त हस्ते
तेव्हा आत ती एक वादळ लपवत असते
म्हणून प्रयत्न करून ही
ती माझ्याशी खोटं नाही बोलू शकत
हा तिचा दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही
ऑफिस च्या कामात तिला काडीचा ही रास नसतो
किवा खरं म्हणजे तिला काही येते ह्यातच मला शंका आहे
पण माणूस म्हणून खूप दमदार आहे तू
हे पण तितकच खरं आहे
वयाने तर तू लहान आहेस माझ्यापेक्षा
आणि कर्तृत्वाचा आपण आज नकोच काही बोलायला
पण मनाने मात्र तू श्रीमंत आहेस हे ही तितकंच खरं
तसं तुला ब्रेक ला मला टांग द्यायला बरं जमतं
तुझ्या एसएससी मधल्या टवाळ क्याण बरोबर जाण्यासाठी
पण इकडे नसून सुध्दा व्हीसी करून तुला फोटो मधे
फक्त आम्हीच घेतलं होतं हे विसरू नकोस बाई
आज तुझा प्रकट दिवस
आणि शुभेच्छा द्यायची परंपरा असते असं म्हणतात राव
फक्त ती सुरू राहावी म्हणून हॅपी बर्थ डे टू यू
नाही तर आपल्या शब्दांशी तू परिचित आहेस सच
पण आज तुला त्या तून एक ब्रेक
जशी आहेस आणि परिस्थितीनं जसं सामोरे जातेस
तशीच कायम राह
वयाने झालीस तशी मेंदूने ही थोडी मोठी हो
इतकं काही गोड नाही आहे तुझं हसणं बरं का
तरी ती बत्तिशी अशीच कायम ठेव
तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेछा
या वेळी मात्र मना पासून दिल्या
-SR.
PS: May The Force Be With You !!
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.