राग इतरांचा नेहमी माझ्यावरच का निघतो
प्रत्येक वेळी मीच बुजगावण्याच्या पत्रात का अडकतो |
युद्धाचा निकाल शेवटच्या क्षणातच का फिरतो
विजयाची आशा उंचावते तेव्हाच सुर्य का मावळतो |
खोटं बोललो कि कोंडीत सापडतो
खरं म्हटलं कि रेजेक्टं होतो |
कमवायच्या वयात फुकटचा गिळतो
रीटायरमेंटच्या वयात घरच्यांवर नोकरीची पाळी आणतो |
प्रत्येक चेहऱ्यावर एक प्रश्न दिसतो
उत्तर देताना मात्र मी हथबल होतो |
कधी कधी डोळ्यांन समोर मीठं काळोख होतो
भीती ने जीव कासावीस होतो |
गपचूप काही क्षण रडतो, डोळ्यातलं पाणी पापण्यांच्या आताच लपवतो
मग हळूच स्वत:लाच सावरतो
मनातली भीती पानावर उतरवतो
आणि पुन्हा कामाला लागतो |
-SR.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.