तसा जगासमोर मी काही हि म्हटलं
पण हृदयाच्या एका कोपऱ्यातून आवाज येतो
मी तुला खरंच खूप मिस करतो
मित्रांभोवती जग सारं फिरतं
पण ती मित्र सुद्धा जेव्हा त्यांच्या "ती/तो" सोबत जातात
मी तुला तेव्हा खरंच खूप मिस करतो
प्रवासात सगळ्यांन सोबत असून एकटेपणा जाणवतो
आणि काही जणं एकटे असून सुद्धा एकत्र असतात
ते जेव्हा पाहतो तेव्हा तुला खूप मिस करतो
आपण समोरच्या व्यक्तीला कितीही आठवणी दिल्या
तरी सुद्धा त्यांना जेव्हा त्यांची/चे "ती/तो" व्यक्ती नसल्याने जग अपुरं वाटते
मी तुला तेव्हा खूप मिस करतो
लग्नाच्या बाजारात तर फक्त करार होतात
पैसे कायम जास्त पळणाऱ्या घोड्यावरच लागतात
या गोष्टी तश्या आपल्या हातात नसतात
मनाला कितीही वाटलं
तरी अचानक डाव नाही मांडला जात
उद्या जरी तू भेटलीस तरी ती "तूच" आहेस
हे देखील कळायला मार्ग नाही
आणि जर ती "तू" नशील तर काय
या विचाराने हाथ थंड पडतात
अश्या गोष्टींची भीती मनाला जाणवते
आणि मन मोकळं करायचा जेव्हा विचार येतो
तेव्हा मी तुला खरंच खूप मिस करतो
-SR.

Thats really nice...tula Tuzi ti Nikki bhetel
ReplyDeleteThank You !!! :)
Delete