खूप काही बोलायचं आहे पण शब्द नाही
मन मोकळं करायचं आहे पण वेळ नाही
खूप काय करायचंय अशी इच्छा मणी
हाथ मात्र रिकामी आयुष्य कुबड्यां वारी
दोन तरी क्षण सुखाचे देऊ असं वाटतेय जरी
सर्वांच्या पदरी पडते मात्र नायरश्या माझ्या नावी
तसं उठून दररोज करतो काही तरी
पण दिवस अखेर ते निगते नुसती वायफळ गिरी
कधी तरी हे चक्र संपेल
हे रात्र सरेल आणि वाट पाहतोय तो सूर्य उगवेल
Someday अशी आशा आहे मणी
तोवर शक्ती मिळू जगण्याला एवढीच मागणी
-SR.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.