Wednesday, 14 February 2018

Birthday Wishes: डूक्कर

Team Member Through Radius मधे आपण भेटलो
आता कूठं समजलं तेव्हा किती चुकलो

काही प्रसंगात चांगले म्हण्यासाठी शब्द  सुचत नाही
पण आमच्या बाबतीत तर म्हणायचे काय हेच समजत नाही

Work Profile मधली हूशारी तर किती सांगायची असा प्रश्न पडतो
Payment मारायला जातो आणि त्या AP चीच‌ Entry Reverse‌ करून टाकतो

काम लिहून मा‌त्र Pad मधे आम्ही सगळं काडतो
आणि काम संपायच्या आधीच त्याला Tick मारतो

मराठ्यांनी जरी अटकेपार झेंडे रोवले
तरी आमची Goa ची शूरवीरता काय कमी नाही ‌राव

आई‌‌ ही भूमिका तू खरंच छान निभावतेस
घर, मुल, कुटुंब आणि Office इतक्या लहान वयात सुध्दा तु मस्त Manage करतेस

हाताला चव आहे या बाबत काहीच शंका नाही
तूझ्या डब्यात काय भाजी आहे या कडे मी रोज आतूरतेने पाहत असतो

वेळे प्रमाने Situations बलतात
आणि Situations प्रमाने माणसे,
हा जगाचा नियंमच आहे

पण नाती, मुळात, कायम तशीच राहतात
जोवर एक पाऊल ‌आपण ही त्या कडे घेतो

तशी आपली मैत्री एक Future Investment आहे
जसं आज वाघांची, त्याच प्रमाने उद्या माकडांची संख्या कमी  झाली
तर पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आमच्या  कडे एक Direct Contact आहे

बदलनं आपणास suit नाही व्हायचं
So जशी Nautanki आहेस तशीच राहं

वाढदिवसाच्या तुला भरपूर शुभेच्छा
अशीच Cartoon सारखी हसत राहं

-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.