कॉलेजच्या एका वळणावर भेटलं कायमचं डोकंदुखणं,
श्वेता तिचं नाव दळव्यांचं कारटं |
मैत्री कि पागलपंती हे ठाऊक नाही राव,
पण लाईफ मध्ये होती फुल ऑन मस्ती भाऊ |
सततं सगळ्यांशी भांडत राहायची,
या न त्या कारणाने रुसून बसायची |
तशी ती फार डीसेपटीव आहे,
पण मानाने आमची पोर एकदम गुणाची आहे |
कायम सगळीकडे उशिरा पोचते,
हिशोबात तशी हुशार आहे पण वेळेच्या हिशोबात बिनडोक आहे |
कारटं आमचं एकदम बिंदास तर आहेच,
श्वेता तिचं नाव दळव्यांचं कारटं |
मैत्री कि पागलपंती हे ठाऊक नाही राव,
पण लाईफ मध्ये होती फुल ऑन मस्ती भाऊ |
सततं सगळ्यांशी भांडत राहायची,
या न त्या कारणाने रुसून बसायची |
तशी ती फार डीसेपटीव आहे,
पण मानाने आमची पोर एकदम गुणाची आहे |
कायम सगळीकडे उशिरा पोचते,
हिशोबात तशी हुशार आहे पण वेळेच्या हिशोबात बिनडोक आहे |
कारटं आमचं एकदम बिंदास तर आहेच,
पण का कोणास ठाऊक आजंहि मिस्तर नोबडीचा फिअर फॅक्टर आहे |
जरी हिच्यात माकडचाळे भर भरून आहेत,
पण मैत्रीण म्हणून यारोन ची यार आहे |
४९चा एस एम एस पॅक ते वोट्स अप्प पर्यंत,
आणि ओर्कुट पासून इंस्ताग्राम पर्यंत
काळा सकट अपडेट होत
दोस्ती पण झाली अजून घट्ट |
साधी सुधी भांडण नव्हे तर महायुद्ध लडलो,
आणि एक कप काॅफी वरच सीसफायर गिरवलं |
वर्ष गेले काळ सरला,
मैत्रीचा गंध मात्र तसाच टिकून राहिला |
आपल्या दोस्तीने खूप काही शिकवलं,
आयुष्याकडे पाहण्याचा अजून एक द्रीष्टीकोन समजला |
आता केळवणाला पुरण पोळी कि इडली सांभार
हे जरी फीक्स नसेल,
पण दोस्त म्हणून जशी बावरट आज आहेस
तशीच कायम राहशील
यात काहीच शंका नसावी |
PS: तुझी माझी मैत्री लय भारी
आहेच ती मुळात जगा पेक्षा निराळी |
-SR.
जरी हिच्यात माकडचाळे भर भरून आहेत,
पण मैत्रीण म्हणून यारोन ची यार आहे |
४९चा एस एम एस पॅक ते वोट्स अप्प पर्यंत,
आणि ओर्कुट पासून इंस्ताग्राम पर्यंत
काळा सकट अपडेट होत
दोस्ती पण झाली अजून घट्ट |
साधी सुधी भांडण नव्हे तर महायुद्ध लडलो,
आणि एक कप काॅफी वरच सीसफायर गिरवलं |
वर्ष गेले काळ सरला,
मैत्रीचा गंध मात्र तसाच टिकून राहिला |
आपल्या दोस्तीने खूप काही शिकवलं,
आयुष्याकडे पाहण्याचा अजून एक द्रीष्टीकोन समजला |
आता केळवणाला पुरण पोळी कि इडली सांभार
हे जरी फीक्स नसेल,
पण दोस्त म्हणून जशी बावरट आज आहेस
तशीच कायम राहशील
यात काहीच शंका नसावी |
PS: तुझी माझी मैत्री लय भारी
आहेच ती मुळात जगा पेक्षा निराळी |
-SR.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.