काही तरी करावं असं नेहमी वाटायचं
पण नक्की काय, कसं, कुणासोबत
हे नाही वळायचं ||
इच्छा मनात खूप असायची
विचार सतत वाहत असायचे
पण दिशा काय सापडायची नाही ||
कलेने आपल्यांच्या चेहऱ्यांवर हसू आणलं
पण हे स्वतःसाठी करायचं
ते चर्चेतच मर्यादित राहायचं ||
अखेर YC कॅफेच्या टेबलं क्रमांक एक वर
आज तो सूर्य उगवला
रात्रीच्या त्या काळोखात चालण्यास
ती किरण आज आम्हाला सापडली ||
आगमन सोहळा, श्रींच्या सोबतच आहे
सर्वानी लक्षात ठेवा ही तारिक ||
एक मेकांचा हाथ धरून, आज रणशिंग फुंकलं आहे
ज्यांना आपलं म्हणतो, त्यांच्या सोबत हा प्रवास सुरु करायचा आहे ||
मेहनत आणि वेळ देणं हे काळाच्या गरजेनुसार देऊ
आणि सर्वांनी एकत्र ताकदीने ह्या ज्योतीला मशाल बनवू ||
-SR.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.